Sign In

तुला खांद्यावर घेईन | Tula Khandyavar Ghein | Free PDF Download

तुला खांद्यावर घेईन | Tula Khandyavar Ghein | Free PDF Download

Article Rating 3.3/5

तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन,
साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन ।। धृ ।।
पायी चालत नेलहया शध्दा सबुरी वाल्यान,
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान ।। १ ।।
वाट असे ती वळनाची आले पायाला ते फोड,
तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड ।। २ ।।
माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई,
तुझ्या शिर्डी नगरात पंढरी ती मी पाहीन ।। ३ ।।
पायी चालत येईन सुख-दु:ख मि सांगिन,
साई बाबा माझी सारी ति दु:ख निवारील ।। ४ ।।

Download PDF